Intelligence Bureau Bharti: गुप्तचर विभागात 10वी पास वर भरती प्रक्रिया सुरु
इंटेलिजन्स ब्युरो (IB) ACIO भरती 2025 – संपूर्ण माहिती भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत (Ministry of Home Affairs) इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये ACIO Grade-II/Executive पदासाठी 3,717 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित सरकारी सुरक्षा यंत्रणांपैकी एकात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. महत्वाच्या तारखा घडामोड तारीख शॉर्ट नोटीफिकेशन प्रसिद्ध 14–18 … Read more